...तर राज ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही, खासदाराचं आव्हान | Brijbhushan Singh vs Raj Thackeray | UP

2022-05-05 208

राज ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही... असं म्हणत एका खासदाराने राज ठाकरेंना चॅलेंज दिलंय. राज ठाकरेंना आव्हान द्यायला भले भले नेते घाबरतात.. कारण त्यानंतर राज ठाकरे कसा समाचार घेतील, अशी भिती अनेकांना असते. पण पैलवान असणाऱ्या खासदाराने राज ठाकरेंना आव्हान देत गर्जना केलीय. तो खासदार कोण? आणि त्यांनी राज ठाकरेंना का चॅलेंज दिलंय पाहुया..Ashwin vo
#Rajthackeray #BrijbhushanSingh #UP #mns #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires